शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच मिरजेत श्री समयसार महामंडल विधान महोत्सव, जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 14:15 IST

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच हा महोत्सव होत असल्याचे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.

मिरज : मिरजेत शनिवार पेठेत श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात श्री समयसार महामंडल विधान महामहोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी दि. २ ते मंगळवारी दि. ६ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. विहार रथोत्सवाने महोत्सवाची सांगता होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच हा महोत्सव होत असल्याचे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.प्रथमाचार्य १०८ श्री शांतीसागरजी महाराज, संतशिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज व शांतमूर्ती वात्सल्स रत्नाकर आचार्य १०८ सन्मतीसागरची महाराज यांच्या कृपासान्निध्यात मुनिश्री सरलसागरजी महाराज, प.पू.आचार्य श्री चंद्रप्रभसागरजी महाराज आणि संस्थान मठ कोल्हापूरचे प.पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहोत्सव होणार आहे.शुक्रवार २ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता सौधर्म इंद्रांच्या घरी मुख्य इंद्रांसह मंगलस्नान, हत्तीवरून मंगल आगमन, देव-शास्त्र-गुरू दर्शन, अर्घ्य प्रदान, गुरु निमंत्रण, मंदिर व मंडपासमोरील ध्वजारोहण, मंडप उद्घाटन, अखंड दीपप्रज्वलन, वेदी, मंडप शुद्धी, कंकणबंधन, हत्तीवरून जलकुंभ आणणे, पंचामृत अभिषेक, महाशांतिधारा, संकलीकरण, जाप्य या कार्यक्रमाने महोत्सवास प्रारंभ होणार आहे.मंगळवार ६ डिसेंबर रोजी महोत्सवाचा समारोप होणार असून, या दिवशी पहाटे सहा वाजता सौधर्म इंद्र-इंद्राणी आगमन, समयसार महामण्डल विधान होमहवन, मंगल जलकुंभ मिरवणूक, पंचामृताभिषेक, महाशांतिधारा, दुपारी आचार्यश्रींचे मंगल प्रवचन, रथोत्सव सवाल कार्यक्रम, सायंकाळी ध्वजावरोहण, विधान मण्डल विसर्जन, आरती आणि त्यानंतर विहार रथोत्सवाने महोत्सवाची सांगता होणार आहे.महोत्सवात संगीता व अजित शेटे यांना (सौधर्म इंद्र-इंद्राणी), अपर्णा व विवेक शेटे (इशान इंद्र इंद्राणी), स्वाती व अभिनंदन शेटे (धनपती कुबेर इंद्र-इंद्राणी), शोभा व कोमल उपाध्ये (सुवर्ण सौभाग्यवती), तनुजा व भरत शेटे यांना महायज्ञनायक इंद्र-इंद्राणीचा मान दिला आहे. तर मयुरी व आशिष शेटे यांना ध्वजारोहण व कल्पना व किरण शेटे यांना मंडप उद्घाटनाचा मान दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगली