शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेसला सांगलीत थांबा; गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची सोय

By शीतल पाटील | Updated: August 16, 2023 19:12 IST

सांगली : मिरज - निजामुद्दीन दिल्ली दर्शन एक्सप्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची ...

सांगली : मिरज - निजामुद्दीन दिल्ली दर्शन एक्सप्रेसला सांगलीरेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सांगलीत मिरज- निजामुद्दीन एक्सप्रेसला थांबा नव्हता. जिल्ह्यातील असंख्य लोकांची दिल्ली, गुजरात, राजस्थानला प्रवास करीत असतात. पण आता या रेल्वेगाडीला सांगलीत थांबा देण्यात आल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. दर्शन एक्सप्रेस प्रत्येक रविवारी सकाळी ५ वाजता सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटून कराड, सातारा, ,पुणे, कल्याण, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा येथे थांबून दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी ६,४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशन वरून प्रत्येक शुक्रवारी रात्री ९.४० वाजता सुटणार आहे. सांगलीत शनिवारी रात्री १२.४५ वाजता पोहोचेल. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सांगली रेल्वे स्टेशनवरून थेट कोटा येथे जाण्यासाठी गाडी उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वे