मिरज - मिरजेत आज महापालिकेने पोलिस बंदोबस्तात जोरदार अतिक्रमण हटाव मोहिम राबवून खोकी व हातगाडे उध्वस्त केले. अतिक्रमण काढताना महापालिका अधिकारी-कर्मचार्यांसोबत विक्रेत्यांची झटापट आणि धक्काबुक्की झाली. खोकी ,हातगाडे काढताना, अधिकारी- कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करित एक हातगाडा पळवून नेला.
मिरजेत महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि दुकानदार यांच्यात धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:22 IST
मिरजेत आज महापालिकेने पोलिस बंदोबस्तात जोरदार अतिक्रमण हटाव मोहिम राबवून खोकी व हातगाडे उध्वस्त केले. अतिक्रमण काढताना महापालिका अधिकारी-कर्मचार्यांसोबत विक्रेत्यांची झटापट आणि धक्काबुक्की झाली. खोकी ,हातगाडे काढताना, अधिकारी- कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करित एक हातगाडा पळवून नेला.
मिरजेत महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि दुकानदार यांच्यात धक्काबुक्की
ठळक मुद्देमिरजेत महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि दुकानदार यांच्यात धक्काबुक्कीहातगाडा गाडा मनपा कर्मचार्यांच्या ताब्यातून पळविणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात