शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

वेदांता कुणामुळे राज्याबाहेर गेला, हे आता कळेल; चंद्रकांत पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

By शीतल पाटील | Updated: September 23, 2022 19:31 IST

मुंबईतील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या गटाला दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. याबाबत पाटील यांनी भाष्य करण्याचे टाळले.

सांगली : माजी मंत्री आदित्य ठाकरे राज्यात जनआक्रोश आंदोलन करणार आहेत. पण वेदांता प्रकल्प नेमका कुणामुळे राज्याबाहेर गेला, हे या मोर्चातून जनतेला कळेल. आदित्य ठाकरे स्वत:च्या पायावर स्वत: कुऱ्हाड मारून घेत आहे, असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी सांगलीत लगावला.मंत्री पाटील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर होते. यादरम्यान वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे गट, भाजप व शिवसेनेत या प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जनआक्रोश आंदोलन जाहीर केले आहे. याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. वेदांता प्रकल्प नेमका कोणामुळे राज्याबाहेर गेला हे आता कळेल. आंदोलनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे स्वत:च्या पायावर स्वत:च कुऱ्हाड मारून घेत आहेत.

दसरा मेळाव्याबाबत भाष्य टाळलेमुंबईतील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या गटाला दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. याबाबत पाटील यांनी भाष्य करण्याचे टाळले. न्यायालयाच्या निकालावर बोलणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटीलAditya Thackreyआदित्य ठाकरे