शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील मुचंडी येथे मराठा आंदोलकांनी कर्नाटकची एसटी फोडली

By संतोष भिसे | Updated: October 31, 2023 16:22 IST

जत परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले

दरीबडची : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मुचंडी (ता. जत) येथील लिंग धाब्याजवळ मराठा आंदोलकानी कर्नाटक महामंडळाच्या सातारा-विजापूर बसची तोडफोड केली. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. यामुळे जत परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी जतमध्ये कडक बंद पाळण्यात आला. जत एसटी आगारातील सर्व फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवारी दुपारी इंडी आगाराची बस (क्रमांक केए २८ एफ २३२९) ही सातारा-विजापूर मार्गावर धावत होती. आंदोलकांनी जतपासून १२ किलोमीटर अंतरावरील लिंग ढाब्याजवळ अडविली. बससेवा बंद असताना गाडी का सोडली म्हणून बसची तोडफोड केली. चालकाच्या दर्शनी भागातील, तसेच खिडकीच्या काचा फोडल्या. सर्व आंदोलक दुचाकीवरुन आले होते.गाडीत ५५ प्रवासी होते. गाडीची तोडफोड सुरु होताच त्यांच्यात घबराट निर्माण झाली. दगडफेकीत काही प्रवासी किरकोळ जखमीही झाले. या तोडफोडीबाबत ग्रामस्थांनी जत पोलिसांना माहिती दिली. पोलिस येईपर्यंत बस रस्त्याकडेला थांबवून ठेवण्यात आली. प्रवाशांना अन्य खासगी वाहनाने पुढे पाठविण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणKarnatakकर्नाटक