शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ -नरवाड रस्ता पँचवर्क काम सुरू, लोकमतचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 15:39 IST

road safety Pwd Sangli : मिरज तालुक्यातील म्हैसाळ -नरवाड रस्ता खड्डामुळे बनतोय मृत्यूचा सापळा या मथळ्याखाली लोकमतने 30 मे रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पँचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देम्हैसाळ -नरवाड रस्ता पँचवर्क काम सुरूअखेर लोकमतच्या पाठपुराव्याला यश

सुशांत घोरपडेम्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ -नरवाड रस्ता खड्डामुळे बनतोय मृत्यूचा सापळा या मथळ्याखाली लोकमतने 30 मे रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पँचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली.मिरज तालुक्यातील म्हैसाळ -नरवाड या रस्ताचे काम अनेक वर्षांपासून झालेले नव्हते. म्हैसाळ पासून पाच ते सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे.नरवाड,माळेवाडी, लक्ष्मीनगर, गायरानवाडी, बारा कोटरी या छोट्या वाडीवस्तीवर राहणारे लोक या रस्तावरून प्रवास करतात.

या रस्तावर मोठ मोठ्या ठिकाणी खड्डे पडल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत होते.शिवाय आता पावसाळा सुरू झाल्याने मोठे पाऊस होऊन खड्डात पाणी साचल्याने दुचाकीस्वार पडून जखमी होण्याचे प्रमाण वाढले होते.यामुळे नरवाड व म्हैसाळ मधील नागरीकांनी लोकमतने यावर आवाज उठवावा अशी विनंती केली होती.

त्यानुसार लोकमतने प्रिंट मिडिया व आँनलाईनच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर लोकमतच्या पाठपुराव्याला यश आल्याने म्हैसाळ -नरवाड मधील नागरीकांनी लोकमतला धन्यवाद दिले. 

म्हैसाळ -नरवाड रस्ताच्या पँचवर्क चे काम सुरू झाले.याबाबत लोकमतने आवाज उठविला होता त्याबद्दल लोकमतचे अभिनंदन. भविष्यात हा रस्ता नवीन व्हावा अशी मागणी पालकमंत्री जयंतरावजी पाटील यांच्याकडेकरणार आहे.-मनोज  शिंदे-म्हैसाळकरउपाध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

पावसाळ्यात या रस्तावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून म्हैसाळ -नरवाड रस्तावर पँचवर्क करण्याचे काम तात्काळ सुरू केले आहे.भविष्यात हा रस्ता नव्याने करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करू.-एम.ए.खांडेकर,सहाय्यक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागSangliसांगली