शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरमध्ये अस लॉकडाऊन असेल तर काय होईल... पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 16:19 IST

इस्लामपूर शहर कोरोनामुक्त झाले आणि लॉकडाऊनची मुदत संपण्यापूर्वीच शहरातील लोक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी १० जूनपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हा आदेश कागदावरच आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.

ठळक मुद्देयाला शह देण्यासाठी काही नेत्यांनी आपापल्या प्रभागात धान्य, तेलाचे कीट वाटप केले आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर सुरू आहे.

अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपुरात कोरोना शिरल्याचे २३ मार्चला समजले आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. पहिल्या आठवड्यात शासकीय अधिकाºयांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. दुसºया, तिस-या आठवड्यात शहर कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर होते. चौथ्या आठवड्यात सर्व पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाले. याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय नेते आणि प्रशासनातील काहीजण सोशल मीडियावर सक्रिय असून, नागरिक मात्र रस्त्यावर बिनधास्त फिरत आहेत.

इस्लामपूर शहर कोरोनामुक्त झाले आणि लॉकडाऊनची मुदत संपण्यापूर्वीच शहरातील लोक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी १० जूनपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हा आदेश कागदावरच आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. इस्लामपुरात सहा दिवस पूर्णत: लॉकडाऊन असताना, गोरगरीब, रोजंदारी करणा-यांनी बाहेर पडू नये यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णत पिंगळे यांनी ‘माणुसकीचं नातं’ या ग्रुपमार्फत दोनवेळचे डबे देण्याचा उपक्रम सुरू केला. जेवण वितिरित करताना सोशल डिस्टन्स्ािंगचे तंतोतंत पालन केले जात आहे.

त्यानंतर राष्ट्रवादीने पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्या देखरेखीखाली कम्युनिटी किचनच्या माध्यमातून ‘माणुसकीची थाळी’ सुरू केली. या थाळीत एकवेळचे पोटभर जेवण मिळते. रोज २००० गोरगरीबांना जेवण दिले जाते. परंतु वितरणावेळी जेवणापेक्षा नेत्यांचे फोटोसेशनच जास्त दिसत आहे. याला शह देण्यासाठी काही नेत्यांनी आपापल्या प्रभागात धान्य, तेलाचे कीट वाटप केले आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर सुरू आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या