शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी, उपचारासाठी वन्यजीव विभागाकडून तात्काळ मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 17:29 IST

पुढील उपचारासाठीही मदत करणार असल्याचे केले जाहीर

गंगाराम पाटीलवारणावती : उखळू ता. शाहूवाडी येथील नऊ वर्षीय श्रेयश प्रकाश वडाम हा शाळकरी बालक बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल करण्यात आले आहे. या जखमी बालकास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव विभागाकडून उपचारासाठी तात्काळ मदत म्हणून पंचवीस हजार रूपयांचा धनादेश कुटुंबियांना सुपूर्त केला.काल, गुरुवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास श्रेयस घराच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ शौचालयास गेला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्याच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत श्रेयशला कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत वन्यजीव विभागाशी संपर्क साधला असता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी श्रेयसच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी सांगितले.यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत यांच्या हस्ते उपचारासाठी तात्काळ मदत म्हणून पंचवीस हजार रूपयांचा धनादेश कुटुंबियांना देण्यात आला. तर, पुढील उपचारासाठी मदत करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, वनक्षेत्रपाल नलवडे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभाग