शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोडत निघाली... आटपाडी, जत, वाळवा पंचायत समित्यांचे सभापती सर्वसाधारण

By अशोक डोंबाळे | Updated: January 17, 2023 21:29 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात निघाली सोडत : मिरज अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित

अशोक डोंबाळे/सांगली

सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापतींची आरक्षण सोडत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निघाली. यामध्ये आटपाडी, जत आणि वाळवा पंचायत समित्यांचे सभापतिपद सर्वसाधारण, तर मिरज पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित राहिले आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनेक पंचायत समित्यांचे सभापतिपद आरक्षित राहिल्यामुळे तेथील इच्छुकांना धक्का बसला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. २०१९ मध्ये आरक्षण पडलेल्या पंचायत समित्या वगळून अन्य पंचायत समित्यांसाठी आरक्षण टाकण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी मिरज पंचायत समितीचे सभापतिपद आरक्षित झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात आले. यामध्ये खानापूर, पलूस, कडेगाव पंचायत समित्यांचे सभापतिपद आरक्षित ठेवण्यात आले. यामध्ये पलूस पंचायत समितीचे सभापतिपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले. सर्वसाधारण महिलांसाठी कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव पंचायत समित्यांचे सभापतिपद आरक्षित ठेवले. आटपाडी, जत, वाळवा पंचायत समित्यांचे सभापतिपद सर्वसाधारण राहिले. या ठिकाणचे इच्छूक जिल्हा परिषदेपेक्षा पंचायत समितीच्या जागाच लढविण्यावर भर देणार असल्याचे दिसत आहे.चौकटअसे आहे सभापतींचे आरक्षणपंचायत समिती   आरक्षणखानापूर            ओबीसीमिरज             अनुसूचित जाती महिलाकवठेमहांकाळ  सर्वसाधारण महिलाआटपाडी          सर्वसाधारणजत             सर्वसाधारणवाळवा            सर्वसाधारणपलूस             ओबीसी महिलातासगाव      सर्वसाधारण महिलाकडेगाव       सर्वसाधारण महिलाशिराळा        ओबीसी

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदzpजिल्हा परिषदElectionनिवडणूकreservationआरक्षण