शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

सांगली जिल्ह्यातील कुंडल, खंडोबाचीवाडी गावास ‘राष्ट्रीय पंचायत’ पुरस्कार; देशात आले प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 16:23 IST

राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीत दि. १७ एप्रिल रोजी प्रत्येक एक कोटी रुपये देऊन सन्मान करण्यात येणार

सांगली : राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२३ दीनदयाळ उपाध्याय पंचायत विकास या पुरस्काराची घोषणा शुक्रवारी केेंद्र शासनाकडून केली आली. या पुरस्कारासाठी राज्यातील तीन गावांची निवड झाली असून, पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी आणि कुंडल हे देशात प्रथम आले आहे. राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीत दि. १७ एप्रिल रोजी प्रत्येक एक कोटी रुपये देऊन सन्मान करण्यात येणार आहे.खंडोबाचीवाडी आणि कुंडल गावांनी मूलभूत विकासाची मोठ्या प्रमाणात काम केली आहेत. गावामधील विकासकामे आणि विविध उपक्रमाची केंद्रीय समितीकडून तपासणी झाली होती. या तपासणीनंतर शुक्रवारी केंद्र शासनाने पुरस्काराची घोषणा केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अन्य सहा गावांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडीला ‘गरिबी मुक्ती आणि राहणीमान उंचावलेले पंचायत’ या योजनेत देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे, तसेच याच तालुक्यातील कुंडलने ‘स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायत अभियानात’ देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक कोटी रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.१७ एप्रिल रोजी गावांचा होणार गौरवसोमवार, दि. १७ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गावांचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कारातून मिळणाऱ्या निधीतून गावातील अनेक विकासकामांना गती मिळणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत