शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ओबीसी आरक्षणासाठी कृष्णेकाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 16:00 IST

OBC Reservation Bjp Sangli : ओबीसींचे राजकीय आरक्षण डावलल्याच्या निषेधार्थ ओबीसी लोकप्रतिनिधी कृष्णा नदीकाठी गुरुवारी आंदोलन केले. महाविकास आघाडी शासनाचा निषेध केला.

ठळक मुद्देसांगलीत ओबीसी आरक्षणासाठी कृष्णेकाठी आंदोलनमहाविकास आघाडी शासनाचा निषेध

सांगली : ओबीसींचे राजकीय आरक्षण डावलल्याच्या निषेधार्थ ओबीसी लोकप्रतिनिधी कृष्णा नदीकाठी गुरुवारी आंदोलन केले. महाविकास आघाडी शासनाचा निषेध केला.जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले. त्यामुळे या प्रवर्गातून निवडणुक लढवण्यावर निर्बंध आले आहेत. एकप्रकारे ओबीसींची राजकीय हकालपट्टीच झाली आहे. याविरोधात ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा मार्क पत्करला. सकाळी कृष्णा नदीकाठी निषेधाच्या फळकासह ते एकत्र आले.शासनाविरोधात घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही. ओबीसींच्या राजकीय उच्चाटनाचे कारस्थाने महाविकास आघाडीने केले आहे, ते हाणून पाडू. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्याने ही स्थिती आली आहे.

माजी आमदार नितिन शिंदे, भाजपचे जिल्हाअध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली शेळके, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक गणेश माळी, गजानन मगदुम, प्रकाश ढंग, लक्ष्मण नवलाई, संगीता खोत, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, अस्मिता सरगर, दीपक माने, सुब्राव मद्रासी, बाबासाहेब आळतेकर, ज्योती कांबळे, जयगौंड कोरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.सरकार कमी पडलेआमदार गाडगीळ म्हणाले की, सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला. आता ओबीसींनाही आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार विचारणा करुनही बाजू मांडली नाही.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपाSangliसांगली