शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कार्यक्रमात कोल्हापूर महापालिका दुसऱ्या, सांगली तिसऱ्या क्रमांकावर

By संतोष भिसे | Updated: March 9, 2024 16:40 IST

सांगली : आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या रॅंकिंगमध्ये सांगली , मिरज, कुपवाड महापालिका राज्यात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आली आहे. जानेवारी महिन्यातील रॅंकिंग ...

सांगली : आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या रॅंकिंगमध्ये सांगली, मिरज, कुपवाड महापालिका राज्यात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आली आहे. जानेवारी महिन्यातील रॅंकिंग गुरुवारी (दि. ७) राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केले. पहिल्या क्रमांकावर पुणे महापालिका (३८.२१ गुण) आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर (३७.४३), तिसऱ्या क्रमांकावर सांगली (३६.०९), चौथ्या क्रमांकावर नागपूर ( ३३.५०) आणि पाचव्या क्रमांकावर नवी मुंबई महापालिका (३३.११) आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्याच्या गतीवरुन प्रत्येक महिन्याचा गुणानुक्रम काढला जातो.जानेवारीच्या रॅंकिंगमध्ये कोल्हापूर, सांगली महापालिका अग्रेसर ठरल्या आहेत. शेवटच्या पाच क्रमांकांंमध्ये वसई-विरार (२३.०१), धुळे (२१), छत्रपती संभाजीनगर (२०.८८), परभणी (२०.८८) आणि जळगाव १८.८३) या महापालिकांचा समावेश आहे. त्यांच्या कामात महत्वपूर्ण सुधारणा होणे गरजेचे असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरजकुमार यांनी म्हटले आहे. सर्व महापालिकांचे कार्यक्रमनिहाय गुण पाहिल्यास माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, क्षयरोग निवारण, आयुष्मान भारत आदी कार्यक्रमांवर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूर