शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कवठेमहांकाळच्या तहसीलदार कार्यालयाचे रुप पालटले; परिसर बनला स्वच्छ, प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 13:41 IST

महेश देसाई शिरढोण : 'सरकारी काम सहा महिने थांब' या वाकप्रचाराला कवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसे यांनी पूर्ण विराम देत ...

महेश देसाईशिरढोण : 'सरकारी काम सहा महिने थांब' या वाकप्रचाराला कवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसे यांनी पूर्ण विराम देत तहसील कार्यालय येथे कार्यपद्धतीत बदल केल्याचे गत काही दिवसातच दिसून आले आहे. तहसीलदार कापसे यांनी गत काळात तहसील कार्यालयाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ अंतर्गतच नव्हे तर तहसीलचे बाह्यरुपही त्यांनी पालटून टाकले आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगाव येथील निकम वस्तीकडे जाणार रस्त्याचा निकम यांच्या भावकित वाद होता. गेले चार वर्षे हा दावा प्रलंबित होता. तहसीलदार कापसे यांनी तो काही दिवसातच निकाली काढला. तसेच मोरगाव येथील शेतकऱ्यांच्या वादात असलेल्या रस्त्यावर जाऊन त्या शेतकऱ्यांना दिला. यावेळी तेथील सर्व शेतकऱ्यांनी कापसे यांचे आभार मानले.त्याचबरोबर तहसील कार्यालयच्या आवारात जप्त केलेले  ट्रक, ट्रॅक्टर,जीसीबी आदी. वाहनांची गजबज झाली होती. याठिकाणी भंगारबाजारासारखे चित्र झाले होते. तहसीलदार कापसे यांनी हा परिसर तात्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या. जप्त गाड्या शिस्तबद्ध लावून कार्यालयाच्या समोर वृक्ष लागवड केली. यामुळे सध्या परिसह अगदी स्वच्छ व सुदंर दिसू लागला आहे.तहसीलदार कापसे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर काही दिवसातच तालुक्यातील सर्व तलाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चांगली शिस्त लावली. नागरिकांना कोणत्याही पद्धतीचे कामासाठी हेलपाटे घालून देऊ नये तात्काळ कामे करण्याचे आदेश दिले. तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालयात जाऊन कामाची पाहणी केली. यामुळे तलाठी कार्यालयातील कामे लवकरच मार्गी लागतील असे दिसून येते.

तहसील कार्यालयात पुरवठा शाखेतील शिधापत्रिका देण्यासाठी होणारी लूट, त्याचबरोबर विविध दाखल्यासाठी होणारी लूट,व अन्य काम तहसील कार्यालयातील होणारे यासाठी होणारी लूट या सर्व होणाऱ्या लुटीचा प्रश्न तहसीलदार अर्चना कापसे यांच्या कार्यकाळात थांबणार हे निश्चित आहे.        

टॅग्स :Sangliसांगली