शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ फसवणूक; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 15:26 IST

कडकनाथ कोंबडी पालनातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची १ कोटी ५४ लाख ६६ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली.

ठळक मुद्देकडकनाथ फसवणूक; तिघांना अटकसांगली शहर पोलिसात ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल

सांगली : कडकनाथ कोंबडी पालनातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची १ कोटी ५४ लाख ६६ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली.फलटणच्या फुडबर्ड अ‍ॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत सांगली शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण (जि. सातारा) येथील फुडबर्ड अ‍ॅग्रो कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना कडकनाथ कोंबडी पालनातून व्यवसायाच्या संधीबाबत आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, यातून दीड कोटीची फसवणूक झाली होती.

याप्रकरणी सांगली शहर पोलिसात ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुल दत्तात्रय ठोंबरे, सुखदेव रामचंद्र शेंडगे (दोघेही रा. सरडे, ता. फलटण) व सचिन तुकाराम करे (रा. माळेगाव, ता. बारामती) या तिघांना सोमवारी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित दळवी, प्रियांका शेळके, सुनील भिसे, अमोल लोहार, इरफान पखाली, उदय घाडगे, दीपाली पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली