शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भाजयुमोच्यावतीने राऊत, आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:10 IST

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत व राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे भाजयुमोच्यावतीने राऊत, आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन फोटोचे दहन, राम मंदिर चौक येथे घोषणा

सांगली : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत व राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राम मंदिर चौक, सांगली येथे सकाळी १२ वाजता आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोस जोडे मारून त्याचे  दहन केले व त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली.यावेळी भाजपा आमदार सुधीर  गाडगीळ, सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक  शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे दीपक माने, विशाल मोरे, केदार खाडिलकर, पृथ्वीराज (नाना) पाटील, अमित भोसले, धनेश कातगडे, राहुल माने, राजू जाधव, विश्वजीत पाटील, चेतन माडगुळकर, प्रथमेश वैद्य, प्रवीण कुलकर्णी, अजित ढोले, शांतीनाथ कर्वे, रमेश शिंदे, स्वप्नील माने, हेमंत कुलकर्णी, अनिकेत बेळगावे, आबासाहेब जाधव, राजू मद्रासी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगली