शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांनी राजकारणाबाबत दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले..

By हणमंत पाटील | Updated: July 9, 2024 12:16 IST

शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक शेती करावी

कवठे एकंद : शेतीला पाणी गरजेचे आहे. पण अति होऊनही चालणार नाही. जमिनीचे आरोग्य बिघडते. त्यासाठी अतिरिक्त होणारे पाणी बाहेर काढले पाहिजे. शासन आणि शेतकरी यांनी समन्वयाने क्षारपड निर्मूलनाचा प्रश्न निकाली काढावा. शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक शेती करावी, असा सल्ला देत अगोदर प्रपंच नीट चालवून राजकारण करणे शहाणपणाचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कवठे एकंद येथे व्यक्त केले.

कवठे एकंद (ता. तासगाव) येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने आयोजित ‘क्षारपड व पाणथळ जमीन सुधारणा’ मोहिमेविषयी पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील, नरेंद्र खाडे, युवानेते रोहित पाटील, पाटबंधारे संशोधन विभाग पुणेच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांझेकर, संजय बजाज आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ' ऊस शेती ही आळशी लोकांची आहे. एकदा ऊस लावला की साखर कारखान्याला पाठवायची वाट बघायची. बाकीचा सगळा वेळ दुनियाभरच्या राजकारणाच्या चर्चा करत बसायचं. हे योग्य नाही. त्याऐवजी प्रपंच नेटाने केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.यावेळी कार्यकारी अभियंता प्रिया लांझेकर म्हणाल्या, “ क्षारपड सुधारण्यासाठी ८० टक्के शासन निधी तर १० टक्के संबंधित शेतकरी तसेच १० टक्के परिसरातील साखर कारखाना उद्योग असे प्रयोजन शासनाचे आहे.” रोहित पाटील, रामचंद्र थोरात, प्रा. बाबूराव लगारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवीण वठारे यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र थोरात यांनी प्रस्ताविक केले. सूर्यकांत पाटील यांनी आभार मानले.क्षारपड जमीन निर्मूलनासाठी साकडे..कवठे एकंद येथील क्षारपड जमीन निर्मूलनासाठी शासकीय योजनेतून लाभ द्यावा, अशा मागणीचे निवेदन सिद्धराज पाणीपुरवठा संस्थेच्या सभासदांच्या वतीने शरद पवार व सुमनताई पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर, आशुतोष धर्मे, समीर घबाडे, तानाजी मदने, शिराज मुजावर, उपाध्यक्ष राजाराम माळी, अशोक घाईल, सर्जेराव पाटील, अनिल पाटील, दीपक घोरपडे बाळासो शिरोटे, प्रकाश देसाई, सुनील लंगडे, विद्यासागर लंगडे, राजेंद्र माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण