शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाळव्याच्या शाळेला ‘आयएसओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:42 IST

वाळवा केंद्रातील चांदोली वसाहत जिल्हा परिषद शाळेस ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे सोमवारी शाळेच्या पहिल्यादिवशीच शाळा व्यवस्थापन समितीचे

ठळक मुद्देग्रामीण भागांमध्ये आता आशा शाळांची गरज आहे.

महेंद्र किणीकर ।वाळवा : वाळवा केंद्रातील चांदोली वसाहत जिल्हा परिषद शाळेस ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे सोमवारी शाळेच्या पहिल्यादिवशीच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. अखंड एक वर्ष शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी अथक् परिश्रम घेतले आणि हे मानांकन मिळविले आहे.

धरणग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या या शाळेस आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त होते. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून १७३ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. आज वर्गातील पटसंख्या टिकवून ठेवण्यात तारेवरची कसरत करावी लागणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना ही शाळा म्हणजे दीपस्तंभ होय. ग्रामीण भागांमध्ये आता आशा शाळांची गरज आहे.

यासाठी वाळवा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, विस्तार अधिकारी आंबी, केंद्रप्रमुख नजमा पिरजादे, सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बसुगडे, शिक्षिका आनंदी पाटील, शशिकला थोरात, जयादेवी मोटे, सरिता होरे, कल्पना खवरे, प्रभावती पाटील यांनी परिश्रम घेतले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद अहिर, ग्रामपंचायत सदस्य व चांदोली धरणग्रस्तांचे नेते उमेश कानडे, सुरेश पाटील, शिक्षक समितीचे अध्यक्ष राहुल पाटणे, प्रमोद गुरव यांचे शाळेच्या उपक्रमांना सहकार्य लाभले.अत्याधुनिक साधनेआयएसओ मिळविण्याच्यादृष्टीने शाळेने विद्यार्थ्यांना सर्व ती अत्याधुनिक साधने उपलब्ध करून दिली आहेत. डिजिटल वर्ग, सुसज्ज क्रीडांगण, रंगरंगोटी, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम, योग्य अध्यापन, वेगवेगळ्या म्हणी व कविता यांनी रंगविलेल्या भिंती, तसेच विविध उपक्रम शाळेने वर्षभर राबविले, तेच आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत.

 

टॅग्स :Sangliसांगलीzp schoolजिल्हा परिषद शाळा