शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आयर्विन पुलाचा ९० वा वाढदिवस साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 2:49 AM

सांगलीकरांंनी केला ‘हॅप्पी बर्थ डे’चा जल्लोष; १०४ वर्षांच्या लक्ष्मी आजींचाही गौरव

सांगली : सांगलीचा ऐेतिहासिक वारसा ठरलेल्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाने सोमवारी वयाची नव्वदी पूर्ण केली. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अवघ्या सांगलीकरांनी संध्याकाळी पुलावर गर्दी केली होती. पुलाच्या उभारणीसाठी राबलेल्या १०४ वर्षांच्या लक्ष्मीबाई पुजारी यांची उपस्थिती कार्यक्रमाचा उत्साह वाढवणारी ठरली.ब्रिटिशकाळात १८ नोव्हेंबर १९२९ रोजी सांगलीकरांसाठी खुल्या झालेल्या आयर्विन पुलाने नव्वद वर्षे अखंड सेवा दिली. कोणतीही पडझड किंवा संकट न ओढवता सांगलीकर निश्चिंत मनाने पुलावरुन प्रवास करत राहिले. त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण सांगलीकरांनी आज नव्वदीनिमित्त केले.महापौर संगीता खोत यांच्यासह अनेकजण आजच्या क्षणाचे साक्षीदार ठरले. पुलाच्या शिलालेखासमोर आकर्षक रांगोळी व पणत्यांची सजावट केली होती. पुलाची ओवाळणी करुन व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. पुलाच्या प्रत्यक्ष उभारणीत राबलेल्या लक्ष्मीबार्इंना कार्यक्रमाचे खास निमंत्रण होते. त्यांच्याकडून पुलाच्या बांधकामाचे टप्पे अनेकांनी जाणून घेतले.लक्ष्मीबाई सध्या नातेवाईकांसोबत भाड्याच्या घरात राहतात. महापालिका त्यांना विश्ोष बाब म्हणून घरकुल देण्यासाठी पुढाकार घेईल, असे महापौर संगीता खोत यांनी सांगितले.मोबाईलचे फ्लॅश आणि सेल्फीसाठी गर्दीआयर्विनच्या वाढदिवसाचा क्षण टिपण्यासाठी मोबाईलचे फ्लॅश अखंड चमकत होते. १०४ वर्षांच्या लक्ष्मी आजी सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरल्या. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. वयाच्या या टप्प्यावरही त्या अनेक बारीकसारीक प्रसंग आठवून सांगत होत्या.