शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus खानापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:23 IST

खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावातील कोरोनाबधित महिलेचे कुटुंबीय देवनगर रस्त्यावरील वस्तीवर राहतात. या कोरोनाबाधित महिलेचे पती दीर यांचे अहमदाबाद-गुजरात येथे सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित महिला, तिचे पती व दीर आणि मुले असे सहाजण अहमदाबादहून साळशिंगे गावात आले होते. त्यावेळी तेथील दक्षता समितीने या सर्व कुटुंबियांचे दुसऱ्या एका घरात होम क्वारंटाईन केले होते.

विटा : खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील अहमदाबाद येथे वास्तव्य असलेल्या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खानापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने रविवारी रात्री साळशिंगे येथील देवनगर रोडवरील वस्ती सील केली. कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबियांना विटा येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावातील कोरोनाबधित महिलेचे कुटुंबीय देवनगर रस्त्यावरील वस्तीवर राहतात. या कोरोनाबाधित महिलेचे पती दीर यांचे अहमदाबाद-गुजरात येथे सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित महिला, तिचे पती व दीर आणि मुले असे सहाजण अहमदाबादहून साळशिंगे गावात आले होते. त्यावेळी तेथील दक्षता समितीने या सर्व कुटुंबियांचे दुसऱ्या एका घरात होम क्वारंटाईन केले होते. संबंधित कोरोनाबाधित महिलेला त्रास जाणवू लागल्याने तिला विटा येथे उपचारासाठी दाखल केले होते.त्यानंतर काल शनिवारी तिला व तिच्या पतीला मिरज येथे आयसोलेशन कक्षात दाखल करून तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. रविवारी या महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार ऋषिकेत शेळके वैद्यकीय पथकासह थेट साळशिंगे येथे आले. देवनगर रस्त्यावरील वस्तीवर जाऊन संबंधित कोरोनाबाधित महिलेच्या घरातील सहा ते सात सदस्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आणखी कोणी आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या