शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सांगली जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 18:59 IST

Consumer Goods -सांगली शहर आणि जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाची दरवाढ करण्यात येणार आहे. विजेचे वाढलेले दर आणि वाढती महागाई यामुळे दरवाढ करणे भाग पडत असल्याची माहिती सांगली शहर गिरणी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश क्षीरसागर यांनी दिली.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाच्या दरात वाढघरगुती आटा चक्कीमुळे फटका

सांगली : सांगली शहर आणि जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाची दरवाढ करण्यात येणार आहे. विजेचे वाढलेले दर आणि वाढती महागाई यामुळे दरवाढ करणे भाग पडत असल्याची माहिती सांगली शहर गिरणी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश क्षीरसागर यांनी दिली.ते म्हणाले की, पाच-सहा वर्षांत दळपाच्या दरात अजिबात दरवाढ केली नव्हती. पण गेल्या दोन-तीन वर्षांत विजेचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याशिवाय महापालिकेचे कर, गिरणीचे सुटे भाग यांची सातत्याने दरवाढ सुरु आहे. तिला तोंड देण्यासाठी दळपाच्या दरवाढीशिवाय पर्याय नाही. तसा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी प्रकाश क्षीरसागर, माणिकराव काटकर, संदीप होनवाडे आदी उपस्थित होते.यावेळी प्रकाश क्षीरसागर, माणिकराव काटकर, संदीप होनवाडे आदी उपस्थित होते.नवे दर असे असतील१ जानेवारीपासून नवे दर असे असतील : गहू, ज्वारी प्रतिकिलो सहा रुपये. तांदूळ, बाजरी, नाचणी, डाळ, भाजणी, इडली, ढोकळा, रवा प्रतिकिलो आठ रुपये. मका, मेतकूट, साबुदाणा प्रतिकिलो १० रुपये.घरगुती आटा चक्कीमुळे फटकालॉकडाऊन काळात दळणाचे काम घरीच करण्याकडे कल वाढला. घरोघरी छोटी आटा चक्की आली. घरचे दळप घरातच दळण्याची पद्धत सुरु झाली, शिवाय शेजार्यांचेही दळण दळून देण्यास सुरुवात केली. विनापरवाना व्यावसायिक गिरण्या सुरु झल्याचा फटका गिरण व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली. 

टॅग्स :Consumer Goodsग्राहकोपयोगी वस्तूSangliसांगली