शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

दंडोबा अरण्यातील सांबर सांगली शहरात, सांबर आढळल्यास संपर्क साधण्याचे वनविभागाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:11 IST

मिरज एमआयडीसीतील एका कारखान्याच्या परिसरात सांबर या वन्यप्राण्यांचे दर्शन शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना दर्शन झाले

कुपवाड : मिरज एमआयडीसीतील एका कारखान्याच्या परिसरात सांबर या वन्यप्राण्यांचे दर्शन शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना दर्शन झाले. मिरज एमआयडीसी, कुपवाड परिसरात दिसलेले हे सांबर प्राणी दंडोबा अरण्यातील असून ते सांगली परिसरातील शेतीत गेले असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी मिरज एमआयडीसीतील एका कारखान्याच्या परिसरात सांबराचे दर्शन काही नागरिकांना झाले होते. ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे एक पथक तातडीने रवाना झाले. सांबर मिरज एमआयडीसी ते कुपवाड रस्ता बडे पीर दर्गा परिसरात आले. त्यानंतर ते कुपवाड विश्रामबाग रस्त्यावरील चाणक्य चौकातून पुढे कुपवाड फाटा व पुढे चांदणी चौक परिसरातील शेतीत गेल्याचे वनअधिकाऱ्यांच्या नजरेस पडले.हे सांबर मिरज तालुक्यातील दंडोबा अरण्यातील असावे, अशी शंका वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दंडोबा अरण्यात विविध वन्यजीव प्राणी आहेत. त्यातीलच हे एक वन्यजीव प्राणी आहे. ते भरकटत नागरी वस्ती परिसरात आले आहे. सांबर कोणास आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग