शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
2
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
3
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
4
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
5
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
6
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
7
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
8
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
9
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
10
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
11
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
12
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
13
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
14
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
15
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
16
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
17
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
18
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
19
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
20
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    

शिराळ्यासह शाहुवाडीतील धबधबे हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:08 IST

शिराळा तालुक्यासह नजीकच्या शाहुवाडी तालुक्यात पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, डोंगरातून अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना खुणावू लागले आहेत.

ठळक मुद्देशिराळ्यासह शाहुवाडीतील धबधबे हाऊसफुल्लधबधब्याची ठिकाणे पर्यटकांसाठी मोठी आकर्षणाची केंद्रे

अरुण पाटील सागाव : शिराळा तालुक्यासह नजीकच्या शाहुवाडी तालुक्यात पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, डोंगरातून अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना खुणावू लागले आहेत.शिराळा तालुक्यातील सोनवडे—मिरुखेवाडी, गुढेपाचगणीजवळील तन्हाळी, जाधववाडीचा सवतकडा हे धबधबे अजूनही दुर्लक्षित आहेत. असाच काहीसा दुर्लक्षित असा आंबा (ता. शाहुवाडी) जवळील केर्ले धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे.

आंबा (ता. शाहुवाडी) हे ठिकाण घाटमाथ्यावरील वनराईने नटलेला थंड हवेचा रम्य परिसर. याच परिसरात अनेक लहान-मोठे धबधबे सध्या ओसंडून वाहत आहेत. केर्ले हे आंब्याजवळील अवघ्या ३00 ते ३५0 लोकवस्तीचे गाव आणि या गावाजवळूनच दोन-अडीच किलोमीटरवरील हा धबधबा पर्यटकांना साद घालतो आहे.हेर्ले या छोट्याशा गावातून पुढे या धबधब्याच्या दिशेने जाण्यासाठी कच्चा आणि खडतर रस्ता लागतो. नागमोडी वळणे घेत अर्थात हिरवाईने नटलेल्या लहान-मोठ्या डोंगरांना वळसा घालत या धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. रोज अनेक हौशी पर्यटक येथे भेट देतात.डोंगरकुशीत चोहोबाजूला हिरवाईकडे पाहत चिंब भिजलेले पर्यटक, तसेच वनभोजन करणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. या हंगामी धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची पावले इकडे वळताना दिसतात. अलिकडील काळात पावसाळ्यात धबधब्याची ठिकाणे पर्यटकांसाठी मोठी आकर्षणाची केंद्रे बनत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीtourismपर्यटनSangliसांगली