शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

होलार समाज समन्वय समिती बिनविरोध, हातीकर, हेगडे, ऐवळे, करडे यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:50 IST

Social Sangli- होलार समाज समन्व समितीच्या सांगली महीला जिल्हा शहर अध्यक्षपदी रुपाली हातीकर, जिल्हा शहर अध्यक्षपदी दिपक हेगडे,जिल्हा शहर उपाध्यक्षपदी दगडु ऐवळे, तर जिल्हा शहर सरचिटणीसपदी सिद्धेश्वर करडे यांच्या निवडी करण्यात आल्या.

ठळक मुद्देहोलार समाज समन्वय समिती बिनविरोधहातीकर, हेगडे, ऐवळे, करडे यांच्या निवडी

संजय नगर/सांगली :  होलार समाज समन्व समितीच्या सांगली महीला जिल्हा शहर अध्यक्षपदी रुपाली हातीकर, जिल्हा शहर अध्यक्षपदी दिपक हेगडे,जिल्हा शहर उपाध्यक्षपदी दगडु ऐवळे, तर जिल्हा शहर सरचिटणीसपदी सिद्धेश्वर करडे यांच्या निवडी करण्यात आल्या.संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी राजाराम ऐवळे, जिल्हा अध्यक्ष आनंद ऐवळे, दत्ताभाऊ गेजगे, आणाभाऊ साठे महामंडळ जिल्हा व्यवस्थापक सिद्राम जावीर, जेष्ठ मार्गदर्शक प्रभाकर केंगार, राजूदादा गेजगे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन नवीन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी गणेश भजनावळे, सनी कांबळे, सागर वाघमारे, शंकर कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंदाराव ऐवळे  यांनी केले, तर राजूदादा गेजगे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :SangliसांगलीSocialसामाजिक