शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला शेततळे पलूस तालुक्यात मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 14:04 IST

शासनाच्या जाचक अटी आणि तुटपुंजा मदतीमुळे, ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना शेतकऱ्यांच्यादृष्टीने फलदायी ठरत नसल्याचे चित्र पलूस तालुक्यात आहे. त्यामुळे या योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमागेल त्याला शेततळे पलूस तालुक्यात मिळेना!शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधणार?

अशुतोष कस्तुरे कुंडल : शासनाच्या जाचक अटी आणि तुटपुंजा मदतीमुळे, ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना शेतकऱ्यांच्यादृष्टीने फलदायी ठरत नसल्याचे चित्र पलूस तालुक्यात आहे. त्यामुळे या योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्य शासनाकडून शेततळे काढण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. मात्र या अनुदानाच्या तीनपट अधिकचा खर्च शेतकऱ्याला स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे. परिणामी पलूस तालुक्यात शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.योजनेचे नावच मागेल त्याला शेततळे असे असल्याने, सुरुवातीला शेतकरी उत्साहाने आपले नाव कृषी विभागाकडे नोंदवतात. मात्र जसजशी कागदपत्रे पुढे जातील, तसतसा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होतो. परिणामी वाढीव खर्च पाहून शेतकरी या योजनेतून काढता पाय घेतो.२०१५-१६ मध्ये ही योजना अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत तीन वर्षांत केवळ २५५ अर्ज शेततळे मागणीसाठी आले. यापैकी विविध चाचण्यांतून पात्र ठरत केवळ ३५ शेततळ्यांचे काम झाले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगली