शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘एच३ एन२’ने चिंता वाढविली, सांगली जिल्ह्यात पाच रुग्ण आढळल्याने धाकधूक, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 15:32 IST

सर्दी, खोकला काळजी घ्या

सांगली : राज्यात ‘एच३ एन२’ने चिंता वाढविली आहे. रुग्णांची संख्या सर्वत्र वाढू लागली आहे. सांगली जिल्ह्यातही पाच रुग्ण आढळल्याने धाकधूक वाढली आहे. अर्थात, ते सर्वजण बरे झाले आहेत. सध्या नव्याने एकही रुग्ण जिल्ह्यात अस्तित्वात नाही. योग्य ती काळजी घेतल्यास भीतीचे कारण नाही, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.आठवडाभरात एकही रुग्ण नाहीगेल्या आठवडाभरात जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पाच रुग्ण आढळले होते, पण ते उपचारानंतर पूर्ण बरे झाले.

सर्दी, खोकला काळजी घ्यासर्दी, खोकला असल्यास तर त्वरित उपचार फायद्याचे ठरतात. घरातच थांबून राहण्याने संसर्गाची भीती राहत नाही. बाहेर पडताना मास्क अवश्य वापरावा.

काळजी कोणी घ्यावी?

  • ज्येष्ठ, आजारी नागरिक, सतत प्रवास करणारे यांनी काळजी घ्यावी.
  • साथ असलेल्या शहरातून प्रवासावेळी मास्कसह अन्य काळजी आवश्यक आहे.
  • सर्दी, खोकला, ताप, खोकला असणाऱ्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.

मास्क वापरा

  • राज्यात ठिकठिकाणी रुग्ण आढळू लागले आहेत, त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरण्याची सवय लावून घ्यावी.
  • सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्क आवश्यक आहे. रुग्णालयात रुग्णाला भेटायला जातानाही मास्क वापरावा.

जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण अस्तित्वात नाही. नियमित चाचण्याही सुरू आहेत. यापूर्वी सापडलेले पाच रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. तरीही लोकांनी खबरदारी घ्यावी.  - डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्याधिकारी

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या