शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना जा जा, वाकुर्डे बुद्रुक येथील रोजंदारी करणाऱ्या महिलांनी गायिले गीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:26 IST

कोरोना विषाणु कायमचा निघुन जावा यासाठी ग्रामीण भागातील वाकुर्डे बुद्रुक येथील रोजगार करणाऱ्या महिलांनी कोरोना जा जा हे गीत गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ठळक मुद्दे वाकुर्डे बुद्रुक येथील रोजंदारी करणाऱ्या महिलांनी गायिले गीतशेतात काम करत करत गातात, कोरोना जा जा

कोकरुड : कोरोना विषाणु कायमचा निघुन जावा यासाठी ग्रामीण भागातील वाकुर्डे बुद्रुक येथील रोजगार करणाऱ्या महिलांनी कोरोना जा जा हे गीत गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोरोना रोगाची सर्वांना भीती लागून राहिली आहे. कोरोना होऊ नये म्हणून सोशल डिस्टिंगशन, मास्क, हँड ग्लोज, सैनीटाइजर, यांचा वापर वाढला असून स्वच्छतेचे महत्व वाढले आहे. तरीही कोरोना रोगाचा संसर्ग कमी झालेला नाही.

याला कंटाळलेल्या वाकुर्डे बुद्रुक  (ता.शिराळा) येथील रोजंदारी करुन पोट भरणाऱ्या निर्मला किसन येवले, माया राजाराम कांबळे, सुशीला भावोजी कांबळे, लक्ष्मी नामदेव कांबळे, शांताबाई लक्ष्मण कांबळे, राणी तानाजी कांबळे या महिलांनी शेतात काम करत करत हे गीत गाईले आहे.

ग्रामीण भागातील रोजगार करणाऱ्या या महिलांनी कोरोना विषाणुवर गाणे रचुन निर्मला येवले यांच्या सुरात सुर मिळवून आपल्या कोरोना बद्दल असलेल्या भावना या गितातून व्यक्त केल्या आहेत. निर्मला येवले आणि त्यांच्या सहकारी महिलांनी गायिलेले हे गीत सद्या लहानापासुन मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या मुखातून गायिले जात आहे.

वाकुर्डे बुद्रुक मधील रमाबाई महिला बचत गटाच्या आम्ही सदस्या असून वर्षभर वेगवेगळ्या कामावर रोजंदारीसाठी  जात असतो. यापूर्वी काम करत विविध सण यावर गाणी रचली आहेत. आम्ही जिथे कामाला जायचो, तिथे कोरोनाचीच चर्चा कानी पडत असे, यातून आम्ही कामे करत करत या गीताची रचना केली.-सुशीला कांबळे, वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा).

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीWomenमहिला