शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली, सांगलीतील दहीहंडी उत्सवात घडली घटना video

By अविनाश कोळी | Updated: September 11, 2023 15:45 IST

..अन् पुन्हा तिने नाचण्यास केली सुरुवात; नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली, काहींनी दिली दाद

सांगली : डान्स व अदाकारीमुळे तरुणांच्यात लोकप्रिय झालेली नृत्यांगनागौतमी पाटील सध्या तिच्या नृत्यामुळे नव्हे तर स्टेजवर पडल्यामुळे सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. पलूस येथे रंगलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात रविवारी रात्री बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली. तिच्या सुरक्षारक्षकांनी तिला उचलले अन् पुन्हा तिने नाचण्यास सुरुवात केली.पलूसमध्ये पृथ्वी-संग्राम युथ फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटील रविवारी आली होती. स्टेजवर आल्यानंतर साऱ्या प्रेक्षकांना तिने हात उंचावत अभिवादन केले. लाल साडीत आलेल्या गौतमीने गाण्यावर ताल धरला. स्टेजवर तिचे नृत्य बहरल्यानंतर अचानक तिचा पाय घसरला. ती खाली कोसळली. तिला उठता येत नव्हते. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी तिला हात देत उचलले.

त्यानंतर पुन्हा तिने ताल धरत नृत्य सुरु केले. प्रेक्षकांनी त्यानंतर टाळ्या, शिट्यांचा गजर केला. नेहमी तिच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतो. चाहत्यांनी ती स्टेजवर पडल्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल केला. त्यावर अनेकांनी ट्रोल केले. तर काहींनी तिच्या जिद्दीला दाद दिली.

टॅग्स :SangliसांगलीGautami Patilगौतमी पाटीलDahi Handiदहीहंडीdanceनृत्य