शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : गौरव नायकवडी म्हणाले, मी तुमचा मुलगा, मला आता आमदार केले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 16:10 IST

मी तुमचा मुलगा आहे, त्यामुळे मला वाळवेकरांनी आता आमदार केले पाहिजे, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांनी केले. 

ठळक मुद्देगौरव नायकवडी म्हणाले, मी तुमचा मुलगा, मला आता आमदार केले पाहिजेधो धो कोसळणाऱ्या पावसात प्रचार शुभारंभाची जाहीर सभा

वाळवा  : मी तुमचा मुलगा आहे, त्यामुळे मला वाळवेकरांनी आता आमदार केले पाहिजे, असे आवाहन इस्लामपूरविधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांनी केले. 

गौरव नायकवडी यांच्या प्रचार शुभारंभाची जाहीर सभा हुतात्मा चौक वाळवा येथे धो धो कोसळणाऱ्या  पावसात पार पडली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या डोक्यावर छत्री धरणेचा प्रयत्न केला असता, त्यांनी छत्री मिटवून खाली ठेवली. त्यामुळे व्यासपीठावरील कोणीही हलले नाही, का सभेला उपस्थित कोणीही मतदार नागरिक किंवा महिला जागचे हलले नाहीत.

हुतात्मा चौकातून पावसाचे पाणी वाहात असताना लोकांनी जागा सोडली नाही, कां खासदार धैर्यशील माने यांनी आपले भाषण थांबविले नाही.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार भगवान साळुंखे, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी , जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्राचार्या डॉक्टर सुषमा नायकवडी, सरपंच डॉक्टर शुभांगी माळी , विक्रम पाटील, भिमराव माने, वैभव शिंदे, सागर खोत, अमोल पडळकर, वीरभद्र कुदळे, महादेव नलवडे, बाबासाहेब सुर्यवंशी, जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव पवार , शिवसेना व भाजप पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ पुरूष, महिला, युवक उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाislampur-acइस्लामपूरSangliसांगलीShiv Senaशिवसेना