शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सांगलीतील सावळज परिसरात गव्याचा धुमाकूळ, नागरिकात घबराट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 14:46 IST

वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सावळजकडे रवाना

दत्ता पाटीलतासगाव : गेल्या काही दिवसापासून दुष्काळी भागात दर्शन देणारा गवा आज सकाळी (शनिवार) सावळज गावामध्ये ग्रामस्थांना पाहायला मिळाला. सिद्धेवाडी रस्त्यावर एका द्राक्ष बागेजवळ गव्याचे दर्शन झाले. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आलेली आहे. सावळजसह, डोंगरसोनीत देखील हा गवा रेडा दिसला आहे. तालुका वन विभागाचे अधिकारी- कर्मचारी सावळजकडे रवाना झाले आहेत. सिद्धेवाडी रस्त्यावरील वसंत सावंत यांच्या द्राक्ष बागेमध्ये हा गवा मुक्तपणे वावर करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वन विभागाकडून गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा गवा जास्त नुकसानकारक ठरु शकतो. आपापल्या घरी सुरक्षित रहावे. सावळज गावामध्ये आलेला गवा भटकी माळाच्या मार्गे डोंगरसोनी परिसरात गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी लोकांकडून मिळत आहे. वन विभागाचे कर्मचारी गवा रेडा पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र गव्याचा वावर असल्याचे समजल्यामुळे सावळज परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग