शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019: तेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:32 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय पातळीवरील तयारीने चांगलाच वेग घेतला आहे. शनिवार (२१) रोजी आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील ८ मतदारसंघात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार आपला आमदार ठरविणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा दीड लाखांवर मतदारसंख्येत वाढ झालेली आहे.

ठळक मुद्देतेवीस लाखांवर मतदारांच्या हाती जिल्ह्यातील आमदारांचे भवितव्यलोकसभेपेक्षा विधानसभेला १0 हजाराने मतदारसंख्या वाढली

शरद जाधव सांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय पातळीवरील तयारीने चांगलाच वेग घेतला आहे. शनिवार (२१) रोजी आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील ८ मतदारसंघात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार आपला आमदार ठरविणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा दीड लाखांवर मतदारसंख्येत वाढ झालेली आहे.विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, राजकीय पातळीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरही तयारीने वेग घेतला आहे. शुक्रवारीच आचारसंहिता लागू होण्याची अधिक शक्यता असल्याने गेल्या दोन दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरू आहेत. या निवडणुकीसाठी प्रांताधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणार असल्याने त्या पातळीवरच अधिक तयारी सुरू आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात २२ लाख १६ हजार ६०३ मतदार होते. यात वाढ होत आता २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार आहेत. जिल्ह्यात विधानसभेसाठी २४०५ मतदार केंद्रे आहेत. लोकसभेपेक्षा विधानसभेला १0 हजाराने मतदारसंख्या वाढली आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगली