शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान : कोरोना साहाय्यता निधी मिळवून देतो म्हणून मेसेज आलायं.. होवू शकते तुमची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 13:23 IST

काही नागरिकांना साहाय्यता निधीसाठी कागदपत्रांसह भेटण्याचे आले मेसेज. लुटीचा बाजार मांडण्याचा प्रयत्न.

सांगली : कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना ५० हजार रुपये साहाय्यता निधीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने यासाठी दोन संकेतस्थळ विकसित केले असून, त्यावर कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे अर्ज करता येणार आहे. मात्र, हा साहाय्यता निधी मिळवून देतो म्हणून दलालांकडून बोगस मेसेज सध्या व्हायरल झाले आहेत. यातून लुटीचा बाजार मांडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना सहायता निधी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यापासून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाने केलेल्या शिरकावामुळे जिल्ह्यातील पाच हजार ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसदारांना हा लाभ मिळणार आहे.प्रशासनाने यासाठी संकेतस्थळ विकसित केले असून, त्यावर मोबाइल क्रमांकाच्या आधारे नोंदणी केल्यानंतर केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज दाखल करता येणार आहे.मात्र, जिल्ह्यातील काही नागरिकांना साहाय्यता निधीसाठी कागदपत्रांसह भेटण्याचे मेसेज आले आहेत. प्रशासनाने ऑफलाइनपद्धतीने कोणतीही सुविधा सुरू केलेली नसल्याने अशापद्धतीने मेसेज आल्यास ती फसवणूक होण्याचीच शक्यता आहे. कोरोना मृतांच्या वारसांना त्रास होऊ नये यासाठी कमीतकमी कागदपत्रांत आणि कोणतेही जादा शुल्क न भरता हा लाभ मिळणार आहे. मात्र, अर्ज करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे काम काहीजणांनी सुरू केल्याचे यावरून दिसून येत आहे.संकेतस्थळावर सु‌विधा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराने ‘महाकोविड-१९रिलिफ डॉट इन’वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच ‘ईपासएमएसडीएमए डॉट महाआयटी डॉट ओरजी’ या संकेतस्थळावरही लिंक देण्यात आली आहे. यावर केवळ ऑनलाइनपद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत.

कोरोना साहाय्यता निधी लाभ मिळविण्यासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येतात. यापूर्वी अर्जाबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. आता दिलेल्या संकेतस्थळावरच वारसांनी आपली नोंदणी करावी. - डॉ. वैभव पाटील, नोडल अधिकारी

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याfundsनिधीfraudधोकेबाजी