शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

corona in sangli : सांगलीतील कोरोनाग्रस्त कुटूंबातील चौघांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:44 IST

शहरातील विजयनगर परिसरातील एकाचा रविवारी सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर याच कुटूंबातील चौघांचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २७ पैकी २३ जणांचे अहवाल अजून येणार आहेत.

ठळक मुद्देसांगलीतील कोरोनाग्रस्त कुटूंबातील चौघांचा अहवाल निगेटिव्ह२७ पैकी २३ जणांचे अहवाल अजून येणार

सांगली : शहरातील विजयनगर परिसरातील एकाचा रविवारी सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर याच कुटूंबातील चौघांचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २७ पैकी २३ जणांचे अहवाल अजून येणार आहेत.शहरातील विजयनगर येथील सिध्दीविनायक हौंसिग सोसायटीमधील एका बँक कर्मचार्‍यास कोरोना झाल्याचे रविवारी तपासणीत स्पष्ट झाले होते. या रूग्णाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती.

या रूग्णास कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर तातडीने आरोग्य यंत्रणेने कुटूंबातील सर्वांना आयसोलेशन कक्षात ठेतले होते व त्यांचे स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील कोरोनाबाधिताची पत्नी, आई-वडील व भाऊ यांचे अहवाल सोमवारी सकाळी निगेटिव्ह आले तर त्यांच्या मुलाचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.याशिवाय कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले बँकेतील त्यांचे सहकारी, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करणारे डॉक्टर, कर्मचार्‍यांसह इतर सर्वांचे अहवाल अजून प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली