शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ नगराध्यक्षपदासाठी अपक्ष नगरसेवकाचे मत निर्णायक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:35 IST

नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाल्यास अंतर्गत गटबाजी उफाळून येणार काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

शिरढोण : कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या हालचाली वेगळ्या स्वरूपात जात असल्याची चर्चा सुरू आहे. अश्विनी पाटील यांनी ठरलेल्या कालावधीत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार अर्ज दाखल झाले.यामध्ये राष्ट्रवादीमधून दोन तर शेतकरी विकास आघाडीकडून दोन अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाल्यास अंतर्गत गटबाजी उफाळून येणार काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळेच चुरस निर्माण झाली असताना अपक्ष नगरसेवक रणजीत घाडगे यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. त्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.शहरातील जनतेचे नगराध्यक्ष निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे. नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता स्थापन केली होती. नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे दहा तर शेतकरी विकास आघाडीचे सहा तर एक अपक्ष असे पक्षीय बलाबल सध्या आहे. मात्र राष्ट्रवादीमधूनच अशोकराव जाधव यांच्या गटाचे नलिनी भोसले यांनी अर्ज दाखल केल्याने नगराध्यक्ष निवडीत चुरस निर्माण झाली आहे. सध्या नगराध्यक्ष निवडीसाठी सर्वच नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस (दि. २०) रोजी निवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक