शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सावळीतील हरी ओम फूड प्रॉडक्ट्सला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 12:14 IST

Fire Sangli : सावळी (ता.मिरज) येथील हरी ओम फूड प्रोडक्ट्स या फरसाणा व बेकरी उत्पादन करणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आगीत कच्चा व तयार झालेला माल तसेच मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्देसावळीतील हरी ओम फूड प्रॉडक्ट्सला आग शॉर्ट सर्किटमुळे आग : ७० लाखांचे नुकसान

कुपवाड : सावळी (ता.मिरज) येथील हरी ओम फूड प्रोडक्ट्स या फरसाणा व बेकरी उत्पादन करणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आगीत कच्चा व तयार झालेला माल तसेच मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.सावळीमध्ये तानंग रस्तावर सुरेश माळी यांचा हरी ओम फूड प्रोडक्ट्स हा फरसाणा निर्मितीचा कारखाना आहे. दरम्यान, या कारखान्यात शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धूराचे लोट बाहेर येत असल्याचे रखवालदाराच्या निर्दशनास आले. त्यांनी तातडीने ही माहिती मालक माळी याना दिली.माळी यांनी आगीची माहिती महापालिका अग्निशमन विभागाला फोन वरून दिली. अग्निशमन विभाग तत्काळ घटनास्थळी दाखल झाला.त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन वाहनांच्या मदतीने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती दिली. आगीत कच्चा व तयार झालेला फरसाणा तसेच बेकरी उत्पादन व मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :fireआगSangliसांगलीmiraj-acमिरज