शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: झोपडीत शिरुन वन्यप्राण्याचा ऊसतोड मजूर महिलेवर हल्ला, गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:36 IST

प्रताप महाडिक कडेगाव : वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात ऊसतोड मजूर महिला गंभीर जखमी झाली. लिंबाबाई रोहिदास राठोड (वय ४५, रा. बीबी. ...

प्रताप महाडिककडेगाव : वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात ऊसतोड मजूर महिला गंभीर जखमी झाली. लिंबाबाई रोहिदास राठोड (वय ४५, रा. बीबी. ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) असे जखमीचे नाव आहे. उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेवरी ता. कडेगाव येथे आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवरी येथे हिंगणगादे रस्त्यावर क्रांती सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड मजूर टोळी खोपटे घालून राहते. लिंबाबाई राठोड खोपटीत झोपलेल्या असतानाच वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्या ओरडल्याने पती रोहिदास जागे झाले अन् त्याला लाथ घातली. अंगावर पांघरूण असल्यामुळे त्याची पकड सुटल्याने ते पळून गेले. जखमी लिंबाबाई यांना त्वरीत सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.याबाबतची माहिती नेवरी येथील ग्रामस्थांनी कडेगावचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेटवार यांना दिली. त्यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी परिसरात तरसाचे ठसे आढळून आले. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे कळवली.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग