शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात अधिकाऱ्यावर कारवाईसाठी उपोषण- ट्रॅक्टर घोटाळा : शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांचे आंदोलन;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:48 IST

अनुदानाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घालणारा पंचायत समितीतील अधिकारी चेतन नांदणीकर याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी पंचायत समितीसमोर उपोषण केले.

ठळक मुद्देबीडीओंकडून अहवाल सादर

तासगाव : अनुदानाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घालणारा पंचायत समितीतील अधिकारी चेतन नांदणीकर याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी पंचायत समितीसमोर उपोषण केले. गटविकास अधिकाºयांनी कारवाईबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.

अनुदानावर टॅक्टर मिळवून देतो, असे सांगून सांगलीतील अभिनव क्रांती या संस्थेने तालुक्यातील काही शेतकºयांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. पंचायत समितीतील रोजगार हमी विभागाकडे कार्यरत चेतन नांदणीकर या अधिकाºयानेही अशाच पध्दतीने शेतकºयांना आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातला. ट्रॅक्टर मिळत नाहीत म्हटल्यावर, धनादेश दिले. मात्र धनादेशही वठले नाहीत. त्यामुळे मणेराजुरीतील शेतकºयाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊनदेखील संबंधित अधिकाºयावर कारवाई होत नसल्याने शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी पंचायत समितीसमोर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण केले. या आंदोलनास भाजप आणि राष्टÑवादीच्या पंचायत समिती सदस्यांनीदेखील पाठिंबा दिला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल काळे यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला. गटविकास अधिकारी अरुण जाधव यांनी संबंधित अधिकाºयावर कारवाईबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर केला असून लवकरच कारवाई होईल, असे आश्वासन दिल्यानंतर पवार यांनी उपोषण मागे घेतले.पैसे देतानाचा पुरावाट्रॅक्टरचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लुबाडणारा अधिकारी चेतन नांदणीकरने गटविकास अधिकाऱ्यांच्या नोटिसीला ‘संबंधित प्रकरणाशी माझा काही संबंध नाही’, असा खुलासा सादर केला आहे. मात्र पंचायत समितीच्या उपसभापतींच्या अ‍ॅन्टी चेंबरलाच मणेराजुरीतील तीन शेतकºयांकडून पैसे घेतल्याचा पुरावा शेतकºयांकडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

कारवाई नाहीचवर्षभरापासून ट्रॅक्ट्रर घोटाळा चर्चेत असून, पंचायत समितीची बदनामी होऊनदेखील राष्टÑवादी आणि भाजपच्या सदस्यांनी चकार शब्द काढला नव्हता. मात्र सोमवारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पवार यांनी उपोषण करताच, सदस्यांना कारवाई करण्याबाबत आठवण झाली. 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाStrikeसंप