शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट औषधे, खतातून द्राक्ष बागायतदारांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 17:09 IST

बनावट औषधे व खत विक्री दुकानांची तपासणी कृषी अधिकारी करत नसल्याची तक्रार आता समोर आली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दोषी कंपन्यांवर व कीटकनाशके विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देबनावट औषधे, खतातून द्राक्ष बागायतदारांची लूटदोषी कंपन्या, कीटकनाशके विक्रेत्यांवर कठोर कारवाईची गरज

अर्जुन कर्पे कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात बनावट औषध विक्रेत्यांनी द्राक्ष बागायतदारांची लूट सुरू केली आहे. या बनावट औषधांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. बनावट औषधे व खत विक्री दुकानांची तपासणी कृषी अधिकारी करत नसल्याची तक्रार आता समोर आली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दोषी कंपन्यांवर व कीटकनाशके विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.तालुक्यात द्राक्षबागांचे मोठे क्षेत्र आहे. त्याखालोखाल ऊस, डाळिंब, पालेभाज्या पिकविल्या जातात. यामुळे यासाठी लागणारी औषधे व खतावर वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.

कृषी दुकानांची मोठी उलाढाल होत असते. याचा फायदा घेत काही कृषी दुकानदार बनावट औषधे विक्री करतात. यामुळे अशा खत व औषध दुकानांची तपासणी करणे, कोणत्या दुकानातून बनावट औषध, खते विक्री केली जातात का, याची माहिती घेऊन कारवाई करणे हे तालुका कृषी कार्यालयाचे काम आहे, पण त्याकडेच दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.तालुक्यातील आगळगाव येथील तानाजी बाबर यांच्या दीड एकर द्राक्षबागेतील घड बनावट औषध फवारणी केल्यामुळे जळाले आहेत. त्यांचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कृषी विभागाने कारवाई केलेली नाही. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे याबाबत संपर्क केला असता, त्यांनी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम चालू असल्यामुळे चौकशीस विलंब झाल्याचे सांगितले.तालुक्यात अशा अनेक गावांतून बनावट कंपनीचे दलाल शेतकऱ्यांना फसवून औषध व खते विक्री करीत आहेत. या बनावट खते व औषध विक्री करणाऱ्यांवर कृषी विभाग कारवाई करणार का? असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत. कृषी विभाग या बनावट कंपन्यांवर कारवाई करण्यास जेवढी टाळाटाळ करेल तेवढे शेतकऱ्यांचे नुकसान जास्त होणार आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSangliसांगली