शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा; नैसर्गिक संकटावर मात करून सांगली जिल्ह्यातून १८४ टन द्राक्षांची निर्यात

By अशोक डोंबाळे | Updated: January 1, 2024 16:54 IST

'या' देशात निर्यात सुरू: युरोपला नव्या वर्षात

अशोक डोंबाळे

सांगली : निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. दुबई आणि सौदी अरेबिया या देशामध्ये १८ कंटेनरमधून १८४ टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या सांगलीच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, निर्यातीचा पहिला कंटेनर रवाना झाला आहे. युरोपला ५ जानेवारीपासून द्राक्षांची निर्यातीला गती मिळण्याची शक्यता आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. जिल्ह्यातून दरवर्षी द्राक्षांची निर्यात वाढतच आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०२३-२४ या वर्षात १६ हजार हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी आतापर्यंत पाच हजार ५७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी झाली आहे. यापैकी खानापूर, तासगाव तालुक्यातून द्राक्षांची निर्यात सुरू झाली आहे. जिल्ह्यातून १८४ टन द्राक्ष घेऊन १८ कंटेनर दुबई, सौदी अरेबियाला रवाना झाले आहेत. नव्या वर्षात हे द्राक्ष दुबई, सौदी अरेबियाला पोच होतील, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या देशात होते निर्यातपोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू होणार आहे. सांगलीची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, सौदी अरेबिया, जर्मनी, मलेशिया, बांगलादेश आदी देशांत पाठविण्यात येतात.

जिल्ह्यातील तासगाव, खानापूर तालुक्यातून १८ कंटेनरमधून १८४ टन द्राक्षांची दुबई, सौदी अरेबियाला निर्यात झाली आहे. ५ जानेवारीपासून युरोपला द्राक्ष निर्यात सुरू होणार आहे. जानेवारीमध्ये द्राक्ष निर्यातीला गती मिळणार आहे. - पी. एस. नागरगोजे, शेतीमाल निर्यात सल्लागार, कृषी विभाग, सांगली.

जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणीतालुका - प्रत्यक्ष नोंदणीमिरज - ९२४तासगाव - १३६६खानापूर - ९७२पलूस - ९८कडेगाव - ५आटपाडी - ७२जत - १२९६क.महांकाळ - ८४८

टॅग्स :Sangliसांगली