शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण, अभिरुप मतदानही घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:28 IST

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने बीईएल कंपनीच्या एम-3 ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे दिनांक 19 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत यशस्वीरित्या झाली.

ठळक मुद्देईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्णअभिरुप मतदानही घेतले

सांगली : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने बीईएल कंपनीच्या एम-3 ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे दिनांक 19 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत यशस्वीरित्या झाली.प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या मशिनपैकी 1 टक्के मशिन्सवर 1200, 2 टक्के मशिन्सवर 1000 व 3 मशिन्सवर 500 अधिरुप मतदान (मॉकपोल) मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या घेण्यात आलेप्रथमस्तरीय तपासणी झालेल्या 1 टक्के मशिनवर 04 इव मशिन लावूनही प्रात्येक्षिक घेण्यात आले. या अभिरुप मतदान प्रसंगी ईव्हीएम नोडल अधिकारी व उपजिल्हाधिकारी विवेक अगावणे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी आरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, तहसिलदार योगेश खरमाटे, तहसिलदार अर्चना शेटे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीSangliसांगलीvidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारी