शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१०० रुपयांत आता लिटरभर पेट्रोलदेखील नाही,डिझेलची घोडदौडदेखील सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 15:29 IST

Petrol Sangli : पेट्रोलच्या किंमतीने शतक झळकावल्यानंतरही त्याची बॅटिंग सुरुच आहे. कालपर्यंत शंभराच्या नोटेत लिटरभर पेट्रोल मिळायचे, आता एका नोटेत लिटरपेक्षा कमी मिळू लागले आहे.

ठळक मुद्दे१०० रुपयांत आता लिटरभर पेट्रोलदेखील नाहीडिझेलची घोडदौडदेखील सुरुच

संतोष भिसेसांगली : पेट्रोलच्या किंमतीने शतक झळकावल्यानंतरही त्याची बॅटिंग सुरुच आहे. कालपर्यंत शंभराच्या नोटेत लिटरभर पेट्रोल मिळायचे, आता एका नोटेत लिटरपेक्षा कमी मिळू लागले आहे.किंमत चढती आणि इंधन उतरते असा आलेख आता सुरु झाला आहे. आठवडाभरापूर्वी ९९.९६ पैशांत एक लिटर पेट्रोल मिळायचे. तीन दिवसांपूर्वी शंभरी पार करुन १००.०१ रुपये दर झाला, तरीही तितकेच पेट्रोल मिळायचे. मंगळ‌वारी मात्र आणखी दरवाढ होऊन १००.५४ रुपयांवर पोहोचले.

त्यामुळे एक लिटरमध्ये १००० मिली पेट्रोलऐवजी ९९० मिली मिळू लागले आहे. त्यामुळे आता जणू उलटी गिनती सुरु झाली आहे. १०० रुपयांत एक लिटर पेट्रोलचे समाधान दोनच दिवसच राहीले. ग्रामिण भागात १००.६५ रुपये झाल्याने तेथे तर ९८० मिली पेट्रोल मिळू लागले आहे.डिझेलची घोडदौडदेखील सुरुच आहे. मंगळवारी ते ९१.१३ रुपये लिटरवर पोहोचले. अशीच दरवाढ सुरु राहीली तर तेदेखील शंभरी गाठण्याची भिती आहे. लॉकडाऊनमध्ये उत्पन्न शून्याकडे आणि इंधन शतकांपलीकडे अशी गंभीर स्थिती आहे. इंधन दरवाढीचा परिणाम एकूणच महागाई वाढण्यात होऊ लागला आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलSangliसांगली