शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आता थेट गुजरातला जाता येणार; वास्को-ओखा, हुबळी-राजकोट साप्ताहिक एक्स्प्रेस मिरजमार्गे धावणार

By शीतल पाटील | Updated: March 21, 2023 16:12 IST

सुटीच्या हंगामात फक्त ही एक्स्प्रेस धावणार

सांगली/मिरज : सुटीच्या हंगामात वास्को (गोवा)-ओखा व हुबळी-राजकोट साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ मार्चपासून जूनअखेरपर्यंत मिरजमार्गे धावणार आहे. मिरजेतून गुजरातला जाण्यासाठी थेट एक्स्प्रेसमुळे प्रवाशांची सोय झाली आहे.वास्को-ओखा विशेष एक्स्प्रेस ओखा येथून २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता निघेल व ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता वास्को येथे पोहोचेल. वास्को-ओखा एक्स्प्रेस ३० मार्च रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल. ही गाडी ओखा ते वास्को २८ मार्च, ०४, ११, १८, २५ एप्रिल, ०२, ०९, १६, २३, ३० मे ०६, १३, २०, २७ जून अशा १४ फेऱ्या करणार आहे. वास्को ते ओखा ३० मार्च ०६, १३, २०, २७ एप्रिल ०४, ११, १८, २५ मे ०१, ०८, १५, २२, २९ जूनपर्यंत १४ फेऱ्या करेल.

ही एक्स्प्रेस मडगाव, लोंढा, बेळगाव, मिरज, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, कामन रोड, वसई रोड, वापी, सुरत, भरुच, बडोदा, नादीद, अहमदाबाद, राजकोट, द्वारका या स्थानकावर थांबेल. ओखा-वास्को एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक बुधवारी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी येईल व वास्को-ओखा एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक गुरुवारी रात्री १० वाजता येईल. राजकोट हुबळी विशेष एक्स्प्रेस ३० मार्च रोजी राजकोट येथून रात्री ८ वाजता निघेल व हुबळी येथे ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. ३१ मार्च रोजी हुबळी राजकोट एक्स्प्रेस पहाटे ०५ वाजून ४० मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल. या एक्स्प्रेसच्या राजकोट ते हुबळीदरम्यान ३० मार्च, ०६, १३, २०, २७ एप्रिल. ०४, ११, १८, २५ मे ०१, ०८, १५, २२, २९ जूनपर्यंत १४ फेऱ्या होतील. हुबळी ते राजकोट ०१, ०८, १५, २२, २९ एप्रिल, ०६, १३, २०, २७ मे ०३, १०, १७, २४ जून व ०१ जुलैपर्यंत १४ फेऱ्या करेल.

या एक्स्प्रेसला धारवाड, लोंढा, बेळगाव, मिरज, सातारा, पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, वापी, सुरत, बडोदा, आळंद, अहमदाबाद, सुरेंद्रनगर, वनकानेर येथे थांबा आहे. राजकोट-हुबळी एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ०६ .५५ वाजता येईल. हुबळी-राजकोट एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक शनिवारी सकाळी १०.३० वाजता येईल.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वेGujaratगुजरात