शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उकळत्या रश्श्यात पडल्याने बालकाचा मृत्यू, पातेल्यात पडून ६५ टक्के भाजला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 15:27 IST

मिरज - ढाब्यावरील उकळत्या रश्श्यात पडल्याने शेडशाळ येथील प्रवीण रमेश कुंभार (वय ४) या बालकाचा भाजून मृत्यू झाला. शेडशाळ (ता. शिरोळ) येथे वडिलांच्या ढाब्यात खेळताना उकळत्या रश्श्याच्या पातेल्यात पडून ६५ टक्के भाजल्याने प्रवीण यास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. शेडशाळ येथे ...

मिरज - ढाब्यावरील उकळत्या रश्श्यात पडल्याने शेडशाळ येथील प्रवीण रमेश कुंभार (वय ४) या बालकाचा भाजून मृत्यू झाला. शेडशाळ (ता. शिरोळ) येथे वडिलांच्या ढाब्यात खेळताना उकळत्या रश्श्याच्या पातेल्यात पडून ६५ टक्के भाजल्याने प्रवीण यास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. 

शेडशाळ येथे रमेश कुंभार यांचा धनश्री ढाबा आहे. घरापासून जवळच ढाबा असल्याने रमेश कुंभार यांचा बालवाडीत शिकणारा मुलगा प्रवीण हा दररोज ढाब्यावर येत होता. दि. १० रोजी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे ढाब्यावर आला होता. याच्याकडे लक्ष देणारे त्याचे आजोबा, नातेवाईक रुग्णालयात असल्याने ढाब्यावर उपस्थित नव्हते. कामगार कामात असल्याने त्यांचे प्रवीणकडे दुर्लक्ष झाल्याने ढाब्यावर तयार करून ठेवलेल्या रश्श्यात प्रवीण पडला. 

गंभीर भाजल्याने आरडाओरडा करणा-या प्रवीणला पातेल्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पाय व चेहरा वगळता पूर्ण शरीर भाजल्याने प्रवीणचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसात नोंद आहे