शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका चालकाने दिली डॉक्टरलाच धमकी, अन्..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 16:59 IST

या प्रकरणाचे पडसाद जतमधील वैद्यकीय क्षेत्रात उमटले असून ग्रामीण रुग्णालयातील चार डॉक्टरांनीही जत वैद्यकीय अधीक्षकांकडे आपले राजीनामे दिले आहेत.

जत : कामाच्या वादातून जत ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेवरील चालकाने वैद्यकीय अधिकाऱ्यास शिविगाळ करत दमदाटी करुन धमकी दिली. याप्रकरणी या संबंधित चालकावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. योगशे मोटे असे त्याचे नाव असून तो राजकीय कार्यकर्ता आहे.याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी वाघमोडे यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच डॉ. वाघमोडे यांनी जत वैद्यकीय अधीक्षकांकडे आपला राजीनामाही दिला आहे. या प्रकरणाचे पडसाद जतमधील वैद्यकीय क्षेत्रात उमटले असून ग्रामीण रुग्णालयातील चार डॉक्टरांनीही जत वैद्यकीय अधीक्षकांकडे आपले राजीनामे दिले आहेत.डॉ. वाघमोडे यांनी निवेदना म्हंटले आहे की, १९ डिसेंबर रोजी जत ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असताना योगेश मोटे तेथे येऊन शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. असे प्रकार वारंवार घडतात. आरोग्य सेवा देताना जीव मुठीत घेऊन काम करणे शक्य नाही. यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.याबाबत १०८ रुग्णवाहिका सेवेचे कोल्हापूर विभाग संचालक डॉ. अरुण मोराळे यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटdocterडॉक्टर