शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिरज सिव्हिलमधून चोरलेल्या बाळ-मातेचे डीएनए नमुने जुळले, प्रयोगशाळा अहवाल प्राप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:59 IST

कारवाईच्या अहवालावर अद्याप निर्णय नाही

मिरज : मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून बाळ चोरि प्रकरणी कविता आलदर हीं माता व त्यांच्या बाळाच्या डीएनए चाचणीचे नमुने जुळले आहेत. यामुळे पोलिसांनी हस्तगत केलेले बाळ कविता यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा डिएनए अहवाल पोलिसांना मिळाला आहे. मिरज सिव्हिल मधून एक महिन्यापूर्वी प्रसुती विभागातून तीन दिवसाचे पुरुष जातींचे नवजात अर्भक चोरून नेण्यात आले होते. बाळचोरी प्रकरणी पोलिसांनी सारा साठे या महिलेस अटक करून तिच्याकडून चोरलेले बाळ हस्तगत केले . मात्र सारा साठे या महिलेने बाळ तिचेच असल्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे हस्तगत केलेले बाळ कविता आलदर या मातेचेच असल्याचे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी बाळ व मातेच्या डीएनए चाचणीचा निर्णय घेतला. सिव्हिल रुग्णालयात बाळ व माता दोघांचेही नमुने घेऊन तपासणी साठी पुण्याला पाठविण्यात आले. या तपासणीत माता व बाळाचे डिएनए नमुने जुळले असल्याने हा अहवाल सारा साठे हिच्याविरुद्ध पुरावा म्हणून न्यायालयात सादर होणार असल्याचे गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्य्क निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले. कारवाईच्या अहवालावर अद्याप निर्णय नाहीमहाविद्यालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या पाच जणांच्या चौकशी समितीने रुग्णालयातून बाळ चोरून नेण्यास प्रसूती वार्डातील परिचारिकाना जबाबदार ठरविले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार परिचारिकांवर कारवाईस परिचारिका संघटनेने विरोध केलास आहे. परिचारिकवर कारवाईसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सिव्हिल प्रशासनाने सांगितले.