शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव येत्या बुधवारी सांगलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 17:10 IST

महोत्सवाचे यजमानपद सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाकडे आहे.

सांगली : शिवाजी विद्यापीठाचा ४१ वा आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय युवा महोत्सव सांगलीत बुधवारी (दि. २२) आयोजित केला आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे एक हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत. महोत्सवाचे यजमानपद सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाकडे आहे. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. बोराडे यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनास्थितीमुळे युवा महोत्सव ऑनलाईन झाला होता. यावर्षी कोरोनाचे नियम पाळत महाविद्यालयात महोत्सव होईल. सकाळी १० वाजता भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या अध्यक्षतेखाली व कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम होईल. यावेळी प्र कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोगले, शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विद्यापीठ अधिसभा सदस्य संदीप परमणे, विशाल गायकवाड आदी उपस्थित राहतील.सकाळच्या सत्रात लोकसंगीत वाद्यवृंद, समूहगीत, नकला, वक्तृत्व, पथनाट्य स्पर्धा होतील. दुपारी एकांकिका, वादविवाद, लोककला, सुगम गायन, मूकनाट्य स्पर्धा होतील. सायंकाळी लोकनृत्य, लघु नाटीका स्पर्धा होतील. महाविद्यालय, भावे नाट्यगृह तसेच राणा प्रताप चौकात विविध कार्यक्रम होणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीShivaji Universityशिवाजी विद्यापीठ