शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील डिग्रज, निगडी खुर्द, मौजे शिरगाव परिसर कंटेनमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 17:15 IST

कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील डिग्रज, निगडी खुर्द , मौजे शिरगाव परिसर कंटेनमेंट झोनजिल्हा प्रशासनाकडून अत्यंत गतीमान हालचाली

सांगली :  कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सांगली जिल्ह्यातील  बाधीत रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे.

यामध्ये मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज, जत तालुक्यातील निगडी खुर्द , तासगाव तालुक्यातील मौजे शिरगाव परिसराचा समावेश आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

मौजे डिग्रज परिसर कंटेनमेंट झोन

मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील 1) पूर्व - कवट वाट अजित पाटील यांची मिळकत नं. 731 2) पश्चिम - कृष्णा नदी 3) दक्षिण - जगु शिवा काटे मिळकत नं. 171 4) उत्तर - सुनिल यशवंत कोळी प्लॉट मिळकत नं. 967/1, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) पूर्व - विकास लक्ष्मण पाटील वगैरे यांचा गट नं. 501 2) पश्चिम - कृष्णा नदी 3) दक्षिण - सचिन बाबासाहेब बिरनाळे यांचा गट नं. 690 4) उत्तर - रावसाहेब शिवगोंडा पाटील यांचा गट नं. 166.जत तालुक्यातील निगडी खुर्द जत तालुक्यातील मौजे निगडी खुर्द येथील टेकडेवस्ती येथील हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे.कंटेनमेंट झोन  - मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील टेकडेवस्ती येथील 1) निगडी खुर्द येथील टेकडेवस्ती परिसराच्या उत्तरेकडे यशवंत आप्पा सावंत यांच्या जमीनीपर्यंत 2) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या पूर्वेकडे पवनचक्की रोडलगत पांडुरंग रामदास जाधव यांच्या जमीनीपर्यंत 3) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या दक्षिणेकडे अशोक शवसंत साळे यांच्या जमीनीपर्यंत 4) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या पश्चिमेकडे दामोदर लक्ष्मण साळे यांच्या जमीनीपर्यंत, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.बफर झोन 1) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या उत्तरेकडे निगडी खु. ते वायफळ रस्त्यालगत समाधान महादेव सावंत यांच्या जमीनीपर्यंत 2) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या पूर्वेकडे बबन भाऊसाहेब शिंदे यांच्या जमीनीपर्यंत 3) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या दक्षिणेकडे शिंदेवस्ती एक नंबर रस्त्यालगत पांडुरंग विठ्ठल शिंदे यांच्या जमीनीपर्यंत 4) निगडी खुर्द येथील टेकडीवस्ती परिसराच्या पश्चिमेकडे मोरे वस्ती व जाधव वस्ती रस्त्यालगत कुंडलिक लक्ष्मण मोरे यांच्या जमीनीपर्यंत.तासगाव तालुक्यातील शिरगाव तासगाव तालुक्यातील मौजे शिरगाव वि. गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने  रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. कंटेनमेंट झोन - तासगाव तालुक्यातील मौजे शिरगाव वि. येथील 1) पूर्व - ओघळ व गट नं. 386, 387, 388 2) पश्चिम - बनाबाई शिवाजी जाधव यांचे घर गट नं 402 3) उत्तर - विलास नारायण पाटील यांचे घर गट नं 382 4) दक्षिण - आनंदराव सदाशिव चव्हाण यांचे घर गट 391,392.बफर झोन - 1) पूर्व - बलवडी कालवा व गट नं. 279, 2) पश्चिम - येरळा नदी पात्र व गट नं. 402 3) उत्तर - मोरे वस्ती रस्ता 4) दक्षिण - गावाचा ओढा.या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली