शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएफआय’विरोधात सांगलीत हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने

By अविनाश कोळी | Updated: September 27, 2022 19:10 IST

सांगली : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या पीएफआय या संघटनेविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवप्रतापभूमी ...

सांगली : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या पीएफआय या संघटनेविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्यावतीने मंगळवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली.संघटनेचे प्रमुख माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका स्वाती शिंदे, अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात निदर्शने करण्यात आली.यावेळी नितीन शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशविरोधी संघटनेच्या कार्यालयावर संपूर्ण देशभर छापे टाकले आहेत. त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. पुण्यातील या संघटनेच्या काही सदस्यांना अटक केल्यानंतर त्याविरोधात या संघटनेच्या पुण्यातील देशद्रोही समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले.देश विरोधी कृत्य करणाऱ्या गद्दारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी. या संघटनेवर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली. आंदोलनात शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Sangliसांगली