शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

सांगली - दिल्लीच्या सोनूकडून दोरवड पराभूत : पणुंब्रे वारुण कुस्ती मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:39 IST

पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात दिल्लीचा पैलवान सोनू याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याच्यावर एका गुणाने विजय मिळविला. श्री जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचे

ठळक मुद्दे जोतिबा यात्रेनिमित्त आयोजन; कुस्तीप्रेमींकडून भरभरून दाद

कोकरुड/चरण : पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात दिल्लीचा पैलवान सोनू याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याच्यावर एका गुणाने विजय मिळविला. श्री जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम क्रमांकाच्या लढतीत पुण्याचा भारत मदने जखमी झाल्याने कोल्हापूरच्या विजय गुटाळ यास विजयी घोषित करण्यात आले. प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन हणमंत पाटील, नंदू काका काळे, उपसरपंच प्रकाश पाटील, संचालक शिवाजी पाटील, मोहन पाटील यांच्याहस्ते झाले.

दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कर्नाटक केसरी कार्तिक काटे याने ३४ व्या मिनिटानंतर खेळण्यास नकार दिल्याने कोल्हापूरच्या संतोष सुतार यास विजयी घोषित करण्यात आले. याच क्रमांकासाठी झालेल्या दुसºया लढतीत कोल्हापूरच्या योगेश बोंबाळे याने दिल्ली केसरी सनी सिंग यास टांग डावावर चितपट केले. तिसºया क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या संग्राम पाटील याने विजय धुमाळ याच्यावर घुटना डावावर मात केली. चौथ्या क्रमांकाच्या लढतीत सांगलीचा पांडुरंग मांडवे जखमी झाल्याने कोल्हापूरचा राहुल सरक यास विजयी घोषित केले. पाचव्या क्रमांकाच्या लढतीत स्थानिक मल्ल तात्या इंगळे याने इचलकरंजीच्या अभिजित मानकर यास पाय लावून घिस्सा डावाने चितपट केले. तसेच नीलेश पाटील याने आशितोष गायकवाड याच्यावर दुहेरी पट डावाने विजय मिळविला.विविध गट : इतर विजयी मल्लपणुंब्रे वारुणच्या कुस्ती मैदानात चाहत्यांनी प्रत्येक कुस्तीला भरभरून दाद दिली. यामध्ये बाबू ढेरे, विक्रम चव्हाण, अक्षय नालुगडे, धैर्यशील सकटे, दत्ता बनकर, नाथा चौगुले, बालाजी जाधव, विशाल बिरंजे, महेश शिंदे, अजय केसरे, सुमित खांडेकर, जयेश जाधव, सचिन बिरंजे, जयेश जाधव, रोहन ढेरे, अजय इंगळे, संकेत रूपनवर, तुषार जाधव यांनीही आपापल्या गटात विजय नोंदविला.

 

सांगली

टॅग्स :SangliसांगलीPuneपुणेkolhapurकोल्हापूर