शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

Sangli: इटकरेजवळ नाल्यामध्ये मृत बिबट्या आढळला

By अविनाश कोळी | Updated: November 11, 2023 18:50 IST

कुरळप : पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाटा ते येलूर फाट्याच्या दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंप ते हीरो होंडा शोरूमसमोरील ...

कुरळप : पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाटा ते येलूर फाट्याच्या दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंप ते हीरो होंडा शोरूमसमोरील एका नाल्यात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास मृत बिबट्या आढळला. कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा केवळ सांगाडाच बाकी राहिला होता.इटकरे फाटा येथे कुजलेला वास येत असल्याने एका शेतकऱ्याने जवळ जाऊन पाहिले असता, बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. वन विभागाला माहिती समजताच तत्काळ शिराळा वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी, शहाजी पाटील, संजय पाटील, वनरक्षक गौरव गायकवाड, पांडुरंग उगले, विलास कदम, सचिन कदम, अनिल पाटील व रेस्क्यू टीमचे युनूस मणेर घटनास्थळी येऊन पंचनामा केला.यादरम्यान, मुख्य रस्त्याच्या व नाल्याच्या कठड्याला रक्त लागल्याचे दिसून आले. यावरून मागील दहा दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या नाल्यात पडला असावा. दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसाचे पाणी नाल्यात साचल्याने बिबट्याचा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याचे वन विभाग अधिकारी पारधी यांनी सांगितले. घटनास्थळी बिबट्याची फक्त हाडेच उरलेली होती. रेस्क्यू टीमचे युनूस मणेर व साथीदारांनी बिबट्याची हाडे एकत्र करून विच्छेदनासाठी इस्लामपूर वनविभाग कार्यालयात घेऊन गेले.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभाग