शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दलित महासंघाच्या नेत्याचा सांगलीत धारदार शस्त्राने खून, जमावाच्या हल्ल्यात हल्लेखोरही गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:39 IST

जमावाने हल्लेखोरास पकडून मारहाण केली

सांगली : सांगलीच्या गारपीर चौकात मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारात अज्ञात हल्लेखाराने दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते (वय ४१) यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केला. त्यानंतर जमावाने हल्लेखोरावर हल्ला केला. त्यात हल्लेखोरही गंभीर जखमी झाला आहे. मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. घराजवळ मांडवही घातला होता. मांडवात कार्यक्रम सुरु असताना अशातच मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळले.जमावाने हल्लेखोरास पकडून मारहाण केली. यात तोही गंभीर जखमी झाला. त्यानंतर मोहिते यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस प्रमुखांनी तातडीने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dalit leader murdered in Sangli; attacker severely injured by mob.

Web Summary : Dalit Mahasangh leader Uttam Mohite murdered in Sangli on his birthday. An unknown assailant attacked him with a sharp weapon. The attacker was also seriously injured by mob. Police are investigating.